#sunset #skycolors #bluesky #nature #Memories #peace #sunsetlovers
Author Archives: Rupam Salunkhe
संध्याकाळ🌆🌌
संध्याकाळ खूप सुंदर आहेस,अगदी तुझ्या सारखी☺️सांजवेळ झाली की तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होत..🙈 #संध्याकाळ #मन #आठवणी #प्रेम #सांजवेळ
Moonlight 🌙
तू आहेस सुंदर इतकी, कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .🌹त्या काळ्याभोर आकाशालाही, माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी. . .🌛🌜
आठवण
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करूचारोळी करू…#आठवण #मराठीकविता #प्रेम