संध्याकाळ🌆🌌

संध्याकाळ खूप सुंदर आहेस,अगदी तुझ्या सारखी☺️सांजवेळ झाली की तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होत..🙈

#संध्याकाळ #मन #आठवणी #प्रेम #सांजवेळ

Moonlight 🌙

#चंद्र #beauty #nature_hub # nightbeauty # शब्द

तू आहेस सुंदर इतकी,
 कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .🌹
त्या काळ्याभोर आकाशालाही,
 माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी. . .🌛🌜

आठवण


आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या सोबत असते भिरभिरत सतत मागे मागे.
चला तर मग आज या विषयावर भरपुर कविता करू
चारोळी करू...#आठवण #मराठीकविता #प्रेम

Design a site like this with WordPress.com
Get started